नमस्कार,
"IT वाला Dev" या मराठी चॅनल वर तुमचं स्वागत आहे.
या चॅनल वर तुम्हाला IT Jobs, Freshers Job, Experience Jobs Updates, IT Experience Employees Podcast, IT Podcasts & Education etc. या बद्दल संपूर्ण योग्य माहिती मिळेल.

IT Freshers Job Update
IT Experience Job Update
Corporate Life
Reality of IT Job
IT office Culture
IT Podcast
Podcast

जय शिवराय । जय महाराष्ट्र।

रोजच्या मोटिव्हशनसाठी व्हिडिओ साठी
Please Do Like | Share | Subscribe to:- IT वाला Dev

Video Expected: 3 Videos in a week (Tuesday, Thursday & Saturday)


IT Wala Dev

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! नवा आरंभ, नवीन यश आणि आनंद तुमच्या जीवनात नांदो. आपल्या यूट्यूब परिवारासह यशाची नवीन शिखरे गाठूया. शुभ गुढीपाडवा!

2 months ago | [YT] | 16

IT Wala Dev

येणारं नववर्ष तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो. ईश्वराची कृपा तुमच्यावर सदैव राहो. आणि तुमच्या IT क्षेत्रातील सर्व इच्छा पूर्ण होवोत. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2025! #itwaladev

5 months ago | [YT] | 40

IT Wala Dev

5 km Run in Family Run Fest 💫

6 months ago | [YT] | 12

IT Wala Dev

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! या दिवाळी, आपल्या घरात प्रकाश, आनंद आणि समृद्धी भरून राहो. लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदैव राहो.

7 months ago | [YT] | 11