IT Wala Dev

IT Jobs: खरंच सगळ्यांना मिळेल का?
खूप research करून मी उद्या म्हणजेच Wednesday रात्री 8:10 वाजता 🔴 YouTube LIVE घेऊन येतोय!

👉 LIVE मध्ये आपण IT Jobs चं खरं reality discuss करू
👉 Students कुठे चुकतात ते clear करू
👉 आणि Bonus म्हणून ATS-Friendly Resume Template FREE share करणार आहे 🎁

म्हणून नक्की या LIVE ला!
🔗 [youtube.com/live/Vum8OviQfzM?feature=share]

1 month ago | [YT] | 11