नमस्कार! 🙏
मी मृणाल – घरगुती रेसिपी शेअर करणारी Food Creator आणि UGC Creator आहे.

या चॅनलवर तुम्हाला मिळतील
🍲 सोप्या, चविष्ट घरगुती रेसिपी
🍳 झटपट नाश्ता, खास जेवण आणि ट्रेंडिंग पाककृती

स्वयंपाक ही माझी आवडच नाही तर एक भावना आहे ❤️
तीच खरी, स्वच्छ आणि practical cooking तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.

यासोबतच मी Food आणि Kitchen brands साठी UGC content तयार करते —
authentic cooking reels, product usage videos आणि brand-friendly visuals.

🙏 या स्वादिष्ट प्रवासात नक्की साथ द्या.
📩 Brand Collabs & UGC साठी DM / Email करा
🔔 नवीन रेसिपीसाठी Subscribe करायला विसरू नका!