ज्ञान आणि कर्म@dnyan-karmadattaji1

ईश्वराची भक्ती हीच आपली खरी कमाई, या साठी संतांचे अभंग , भजन,मंत्र,आरती, भक्तीगीत तसेच पवित्र भगवदगीता प्रत्येक मानवाने
रोज थोडीतरी वाचली/एेकली तरी पाहिजे तरच
या मनुष्य जन्माचा उद्देश सफल होईल