शालेय शिक्षणात गणिताला महत्वाचे स्थान आहे. शालेयस्तरावर दहावी पर्यंत गणित हा अनिवार्य विषय आहे. या शालेय जीवनात गणिताची गोडी विकसित झाली तर गणित हा आयुष्यभर आवडीचा विषय बनतो. याकरिता विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी गणित विषयाची गोडी वाढवण्यासाठी गणितमित्र या संकल्पनेची फेब्रुवारी २०१९ पासून सुरवात केली आहे. या गणितमित्र मंचाचे एका छोट्याच्या रोपट्यातुन वटवृक्षात रुपांतर होत आहे. आतापर्यंत जवळपास १०,०००+ शिक्षक, ५०००+ पालक विद्यार्थी या सेवेचा लाभ घेत आहेत. याचा नियमित वापर करणाऱ्या शिक्षक पालक यांचा सकारात्मक प्रतिसाद नियमितपणे मिळत आहे.


GanitMitra

शून्य या संकल्पनेचा शोध कोणी लावला?

7 months ago | [YT] | 0

GanitMitra

गणित की खोज से नई दुनिया खुल सकती है. गणित से जुड़ी एक दिलचस्प बात :-
गणित की एक थेरी के मुताबिक, कागज़ को सिर्फ़ 7 बार मोड़ा जा सकता है.

1 year ago | [YT] | 0

GanitMitra

सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती?

2 years ago | [YT] | 50

GanitMitra

कोणत्याही संख्येतून त्याच्या अंकांची बेरीज वजा केली तर त्याला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो?

2 years ago | [YT] | 4

GanitMitra

दोन अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत

2 years ago | [YT] | 3

GanitMitra

2 years ago | [YT] | 4

GanitMitra

इंग्रजी वर्णमालेतील कोणत्या अक्षरांची आरशातील प्रतिमा त्यांच्यासारखीच दिसते?

Which alphabets mirror image looks exactly like them?

4 years ago | [YT] | 47

GanitMitra

Thanks to all my friends

6 years ago | [YT] | 31