मुक्काम पोस्ट टांगर ❤️
Village Life l village festivals l villager talents l nature l life style l poems
नमस्कार मंडळी 🙏 मी गीता जागडे शिगवण.आपल्या ' मुक्काम पोस्ट टांगर ' या चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत.धकाधकीच्या युगात कमी वेळात काहीतरी छान देण्याचा माझा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून असेल.मी याच वर्षी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली.चॅनल मात्र खूप आधीपासून सुरू केलेलं आहे.तुमचा सपोर्ट मला नक्की मिळेल.खात्री आहे.धन्यवाद! 🙏🏿🌹