नमस्कार मी रत्नमाला, स्वागत आहे तुमचे माझ्या @Me-Ratnamala या यूट्यूब चॅनल मधे🙏🙏 या चॅनल मधे
मी तुम्हाला माझे डेली रुटीन ,किचनटिप्स ,किचन रेसिपीज,
प्रवासाविषयी माहितीदाखवणार आहे तरी तुम्ही माझे चॅनल
लाइक ,शेयर आणि सब्सक्राइब करा धन्यवाद!🙏🙏😇



Me Ratnamala

नमस्कार🙏🙏माझ्य सर्व मैत्रीणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा🙏👍👍
स्री म्हणजे वात्सल्य
स्री म्हणजे मांगल्य
स्री म्हणजे मातृत्व
स्री म्हणजे कर्तृत्व
अश्या अनेक रूप असलेल्या आई ,बहीण,वहिनी,सून,मैत्रीण आश्य माझ्य सर्व मैत्रिणीना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

5 days ago | [YT] | 5

Me Ratnamala

आज रात्री Live मध्ये ९.३० ला भेटून या👍👍👍🙏🙏

4 weeks ago | [YT] | 6

Me Ratnamala

नमस्कार 🙏🙏🙏🌹मैत्रिणींनो आज २ वा. live आहे तरी सर्वांनी live ला join व्हावे👍👍👍

4 weeks ago | [YT] | 2

Me Ratnamala

आज रात्री ८ वा. live आहे.तर भेटू या 🙏🙏👍😍

4 weeks ago | [YT] | 1

Me Ratnamala

पारंपरिक मुगाचे मेदगे👍👍

4 weeks ago | [YT] | 2

Me Ratnamala

नमस्कार मैत्रिणींनो आज रात्री ९.३०वा. मी live येणार आहे. तर भेटू या !

4 weeks ago | [YT] | 1

Me Ratnamala

आज सर्वांच्या आनंदाचा दिवस,हसत खेळत रहा,सुखात सदैव राहा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला शर्वरी बेटा🥳🥰😇😍🎂🧿🧿

4 weeks ago | [YT] | 7

Me Ratnamala

तीळ गूळ घ्या , गोड गोड बोला🥰😍😇
मैत्रिणींनो उद्या येणाऱ्या मकर संक्रातीच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून गोड गोड शुभेच्छा!👍👍

1 month ago | [YT] | 9

Me Ratnamala

Hi everyone, welcome to my new YouTube Community. Now you can post on my channel too. To get started, tell me in a post what you'd like to see next on my channel.
Visit my Community: youtube.com/@Me_Ratnamala/community

1 month ago | [YT] | 2

Me Ratnamala

तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🌹🌹तुम्हाला सर्वांना नवीन वर्ष आरोग्यदायी व भरभराटीचे जावो हीच आई सप्तशृंगी चरणी प्रार्थना ! 😇🥰 HappyNewYear २०२६👍👍

1 month ago (edited) | [YT] | 10