नमस्कार मी रत्नमाला, स्वागत आहे तुमचे माझ्या @Me-Ratnamala या यूट्यूब चॅनल मधे🙏🙏 या चॅनल मधे
मी तुम्हाला माझे डेली रुटीन ,किचनटिप्स ,किचन रेसिपीज,
प्रवासाविषयी माहितीदाखवणार आहे तरी तुम्ही माझे चॅनल
लाइक ,शेयर आणि सब्सक्राइब करा धन्यवाद!🙏🙏😇😇
या चॅनेलच्या मद्यमातून मी तुमच्यासोबत मेज़ आयुष्य,अनुभव आणि आपली खानदेशी संस्कृती शेयर करण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला येथे काय पाहायला मिळेल?
* गावरान खानदेशी रेसिपी: मठाचीडाळ,पुरणपोळी आणि इतर चविष्ठ पदार्थ
*. डेली व्लॉग्ज: माझे दैनंदिन जीवन आणि घरगुती जीवन
*. प्रवास व्लॉग्ज : आपण फिरलेली सुंदर ठिकाणे
*. सामाजिक कार्य : इनर व्हील क्लब आणि इतर सामाजिक उपक्रम
आमचा उद्येह हाच की आपल्या सध्या आणि सुटसुटीत जीवनशैलीचाआनंद सर्वापर्यंत पोहचवावं.
जर तुम्हाला माझे video आवडत असतील तर
मला subescribe करा आणि या
Me Ratnamala परिवाराचा हिस्सा बना!🙏♥️♥️
धन्यवाद ! ♥️♥️