नमस्कार मी जगदीश महाडीक स्वःगत आहे तुमचं JSM BACKPACKER यूट्यूब चॅनल मध्ये.
थोडक्यात सांगायच झालं तर मी मूळचा रायगडचा व सध्या मी कामानिमित्त कल्याण मध्ये राहतो. मला फिरण्याची व (फोटो/विडिओग्राफीची) आवड असून या चॅनलच्या माध्यमातून सह्याद्री,गडकिल्ले,ऐतिहासिक वास्तु विषयी माहिती व त्याच बरोबर बजेट ट्रीप विडिओ घेऊन येणार आहे.
आता इथपर्यंत आलास आहात तर विडिओ, माहिती व चॅनल आवडल्यास नक्की LIKE,SHARE AND SUBSCRIBE करायला विसरू नका

धन्यवाद
JSM BACKPACKER
YOUR GUIDE TO TRAVEL & ADVENTURE

जे पेराल तेच उगवेल🌾
निष्ठा | कर्म | धर्म