महाराष्ट्र शेतकरी

नमस्कार ,

मी विकास गर्जे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्व शेतकऱ्यांना नमन करून या चॅनेलवर सर्वांचे स्वागत करत आहे. आपण या चॅनेलवर महाराष्ट्रातील सखोल शेती करणारे शेतकरी ते शेतकरी संकटात कसा पडतो या सर्व गोष्टींचा मागवा आपण आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून घेणार आहोत. या चॅनेल वरून तुम्हाला शेती बद्दल भरपूर माहिती भेटणार आहे. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा....

तुम्हाला ही तुमच्या शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती द्यायची असेल तर मला तुम्ही तुमच्या शेतीचे व्हिडिओ तसेच फोटोज् सेंड करू शकता ....

Contact -
Telegram ID - @v_g231
Mail - maharashtrashetkari91@gmail.com