नमस्कार मंडळी,
मी प्रणव निलेश कणसे. वर्षच झाले मीअमेरिकेत आहे. मला अमेरिकेत वेगवेगळी शहरं फिरायला खूप आवडतं. "चला जाऊ अमेरिकेच्या गावाला" मागचा माझा उद्देश म्हणजे माझा अमेरिकेतील प्रवास आणि येथील गंमती-जमती तुमच्या बरोबर शेअर करणे हा आहे. ह्या चॅनल च्या माध्यमातून मी अमेरिकेतील शहरं, संस्कृती आणि दैनंदिन जीवन याबद्दल माहिती देतो.
चला तर मग माझा बरोबर, जस आपण मामाच्या गावाला जाऊन मज्जा करतो, तसं "चला जाऊ अमेरिकेच्या गावाला" ! हे चॅनल आपल्या सगळ्यांना नक्की आवडेल अशी मला खात्री आहे.
चला जाऊ अमेरिकेच्या गावाला Pranav Kanse
3 days ago | [YT] | 2
View 0 replies
चला जाऊ अमेरिकेच्या गावाला Pranav Kanse
आंग्ल नववर्ष सुरवातीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
निलेश पल्लवी प्रणव कणसे.
2 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
चला जाऊ अमेरिकेच्या गावाला Pranav Kanse
शुभ दीपावली!!!
#चलाजाऊअमेरिकेच्यागावाला
2 months ago | [YT] | 5
View 0 replies
चला जाऊ अमेरिकेच्या गावाला Pranav Kanse
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
चला जाऊ अमेरिकेच्या गावाला Pranav Kanse
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!!!
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
#chalajaauamerikechyagavala
#चलाजाऊअमेरिकेच्यागावाला
4 months ago | [YT] | 2
View 0 replies
चला जाऊ अमेरिकेच्या गावाला Pranav Kanse
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!!!
#चलाजाऊअमेरिकेच्यागावाला
5 months ago | [YT] | 2
View 0 replies
चला जाऊ अमेरिकेच्या गावाला Pranav Kanse
मागच्यावर्षी नारळी पौर्णिमेचे आदेश भाऊजी कडून मिळालेली पैठणी
कसा रंगला होता पैठणीचा खेळ नक्की video पहा!!
https://youtu.be/QFccyjOOcls?si=d3FCQ...
#paithani #aadeshbandekar #आदेशबांदेकर #homeminister
5 months ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
चला जाऊ अमेरिकेच्या गावाला Pranav Kanse
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
5 months ago | [YT] | 2
View 0 replies
चला जाऊ अमेरिकेच्या गावाला Pranav Kanse
आज मैत्रीचा दिवस!!! तुम्हाला सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!
आपल्या channel वरती मैत्री दिनाच्या निमित्ताने नवीन video आला आहे नक्की जावून पहा.
आणि आमची धमाल मस्ती कशी वाटली ते comment करून नक्की सांगा!!
Link
https://youtu.be/BByYpWvMi6Q?si=OGddH...
5 months ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
चला जाऊ अमेरिकेच्या गावाला Pranav Kanse
छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!
6 months ago | [YT] | 2
View 1 reply
Load more