नमस्कार मंडळी,
मी प्रणव निलेश कणसे. वर्षच झाले मीअमेरिकेत आहे. मला अमेरिकेत वेगवेगळी शहरं फिरायला खूप आवडतं. "चला जाऊ अमेरिकेच्या गावाला" मागचा माझा उद्देश म्हणजे माझा अमेरिकेतील प्रवास आणि येथील गंमती-जमती तुमच्या बरोबर शेअर करणे हा आहे. ह्या चॅनल च्या माध्यमातून मी अमेरिकेतील शहरं, संस्कृती आणि दैनंदिन जीवन याबद्दल माहिती देतो.
चला तर मग माझा बरोबर, जस आपण मामाच्या गावाला जाऊन मज्जा करतो, तसं "चला जाऊ अमेरिकेच्या गावाला" ! हे चॅनल आपल्या सगळ्यांना नक्की आवडेल अशी मला खात्री आहे.