वेड हरिनामाचे या यूट्यूब चॅनल ला subscribe करायला विसरू नका
पुढील लिंक वर क्लिक करून आताच subscribe करा --- youtube.com/channel/UC6SDOGRgOzr7n674U60PknQ
राम राम मंडळी,
आम्ही 'वेड हरिनामाचे' चॅनल व सर्व सहकारी.
तुम्हा सगळ्यांसाठी येत्या काळात असेच नवनवीन विडियो या चॅनल च्या माध्यमातून तुमच्या पर्यन्त पोहोचवणार आहोत.
रामायण, महाभारत, भागवत गीता, यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे वाचन तसेच त्यांचे मराठी भावार्थ सह विडियो या चॅनल वर येतील.
तसेच हरिपाठ, वेग वेगळ्या महाराजांचे कीर्तन, पारायण, आरत्या व श्लोक येत्या काळात या चॅनल वर आपल्याला बघायला मिळतील.
त्यासाठी आताच subscribe बटनावर क्लिक करा आणि घंटी दाबायला विसरू नका जेणे आमचे सगल्या विडियो चे notification तुमच्या पर्यन्त येतील सगळ्यांत पहिले.
धन्यवाद
वेड हरिनामाचे YouTube channel व सहकारी.