मित्रांनो , #nature and villagelife मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे . मला लहानपणा पासून शेतीची आवड आहे . कोकण आणि आपल्या मातीची आवड आहे .मित्रांनो हे युट्युब चॅनेल मध्ये बरेच शेतीविषयी चे विडीओ दाखवले जातात त्या सोबतच कधी कधी आमच्या फॉर्म बाबत व व्यवसाया बाबत चे पण विडीओ दाखवले जातात . मी घ्या क्षेत्रात नविन आहे व अजुन खुप काही करायचे आहे . तरी तुम्ही कृपया माझ्या विडीओ ला लाईक , शेअर , आणि चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती . पण करत असलेल्या व्यवसायाला तुमचे आशिर्वाद दया . आणि तुम्ही सुद्धा काही आयडीया किंवा आमच काही चुकत असेल तर मार्गदर्शन करा . इवढीच प्रामाणिक इच्छा आहे .
आपलाच एक मराठी शेतकरी
My channel name is:- nature and villagelife
In this channel you can see all about our nature . our village lifestyle and also daily hard work of village and village enjoy and fun with natural please Subscribe my channel and Support me 🙏🙏
Shared 1 year ago
14 views
Shared 1 year ago
9 views
Shared 1 year ago
4 views
Shared 1 year ago
325 views
Shared 1 year ago
66 views
Shared 1 year ago
12 views
Shared 1 year ago
9 views
Shared 1 year ago
10 views
Shared 1 year ago
5 views