Modern Ladies Tailor


नमस्कार! Modern Ladies Tailor वर आपले स्वागत आहे!
आम्ही येथे ब्लाऊज डिझाईन, शिवणकाम टिप्स, कटिंग ट्रिक्स, फिटिंग आणि एमब्रॉयडरी शिकवतो – तेही मराठीतून!
दररोज नवीन व्हिडीओस पाहण्यासाठी चैनल SUBSCRIBE करा!

📌 Business Inquiry: vandnagolde82@gmail.com