swarupkakademaharashtra

@swarup_kakade Work at➡️ शिवसेना वैद्यकिय कक्ष ➡️श्रीकांत शिंदे फाउंडेशन#shivsena #maharashtra Swarup_for_youth

A small town boy work for the betterment of Maharashtra
Working in healthcare 24/7
Serving Our People
Devoted Worker
मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे .. मी एक रुग्णसेवक आहे आणि गेले ३_४ वर्ष आम्ही एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली v त्यांच्या मदतीने शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष येथे अविरत काम करत आहोत. मी व आमची संपूर्ण टीम हे २४ तास आरोग्यसेवेचे काम पाहतो. अभिमान हा असलाच पाहिजे आणि आहे🙏 पण काही लोक त्यांच्या समर्थनात टाकलेले पोस्ट पाहून कॉमेंट करतात चमचा वैगरे . .हो आम्ही त्यांचे चमचे च आहोत कारण आम्ही कितेक वर्ष त्यांच्यासोबत काम करतो..त्यांच्यमुळे लोकांचे घरे चालतात....आमचे मालक ते आहेत ...यामधे राजकारण कसलं ? त्यांनी केलेले रुग्णसेवे चे काम हे आज च नाही हा महायज्ञ गेले कित्येक वर्ष आरोग्य सेवेचे सगळ्यात मोठे काम हे या राज्यात एकनाथ शिंदे साहेब यांनी केले आहे.... आणि तेच आम्ही या माध्यमातून समोर अनाण्याच प्रयत्न करतो....