Life with Madhavi

|| श्री स्वामी समर्थ || 🙏

माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळींना राम राम!🙏Welcome to "Life With Madhavi." 🤗

मी तुमची माधवी..😊
मला लहानपणापासून वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची आणि नवीन अनुभव घेण्याची खूप आवड आहे. या चॅनेलवर मी माझ्या आयुष्यातील आवडत्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते.

इथे तुम्हाला –• मराठी लाइफस्टाइल व्लॉग• ज्वेलरी, साडी आणि वेस्टर्न लुक• रेसिपी, रांगोळी• ड्रॉइंग, पेंटिंग, स्केचिंग• ट्रॅव्हल व्लॉग• गार्डनिंग, प्राणी प्रेम आणि फिटनेस

तसेच मला श्री स्वामी समर्थ आणि प्रेमानंदजी महाराज यांच्या विचारधारेची खूप आवड आहे आणि त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहे.

माझी भाषा सातारा-कोल्हापूर साईडची असल्यामुळे बोलण्यात थोडे चढ-उतार झाले तर मला समजून घ्या 😊

Like 👍 Share 🔁 Comment 💬 आणि Subscribe ❤️ करून चॅनेलला नक्की support करा.

Thank you for watching
"Life With Madhavi" 🤗😊❤️💃

🔗 My Links

👉Instagram –madhavi.collab24@gmail.com


👉Facebook-madhavi.collab24@gmail.com


👉–Email / Business /promotion –madhavi.collab24@gmail.com