नमस्कार! 'बायोस्कोप-मराठी'वर आपलं स्वागत.
'बायोस्कोप' हे आजच्या OTTचं आद्य रुप! या 'बायोस्कोप'ला आम्ही आजच्या तंत्रज्ञानाची जोड देऊन तुमच्यापर्यंत आणतोय.
'बायोस्कोप-मराठी' ही यु-ट्यूब वाहिनी माहिती-रंजनासाठी म्हणजे आपल्या साध्या भाषेत 'इन्फोटेन्मेंट'साठीचा मंच आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि जीवनाच्या विविध आयामांना स्पर्श करण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यासाठी, वृत्त, वार्तांकन, विश्लेषण, मुलाखत-संवाद, चर्चा, मतमतांतरे, उपयुक्त माहिती, प्रेरणादायी तसेच वास्तवदर्शी, नाविन्यपूर्ण असे कार्यक्रम हे विविध आशय-चौकटीतून (फॉर्मॅट्स) इथे सादर होतील. कंटेंट हवाच, मात्र कॉन्टेक्स्ट अधिक महत्वाचा, असं आम्ही मानतो. तेव्हा, तुमचं पुन्हा एकदा स्वागत! 'बायोस्कोप-मराठी'तील विविध कार्यक्रम पाहा, लाईक-शेअर करा, मुख्य म्हणजे 'बायोस्कोप-मराठी'ला सबस्क्राईब करा आणि पाहात राहा 'बायोस्कोप-मराठी'!
The Bioscope - Marathi
ठोकशाहीच्या वातावरणात प्रज्ञा दया पवार यांच्याशी संवाद | बायोस्कोप पॉडकास्ट | BIOSCOPE POCAST | #MarathiPodcast
1 year ago | [YT] | 2
View 1 reply
The Bioscope - Marathi
शुभ दीपावली...!!!
1 year ago | [YT] | 24
View 0 replies
The Bioscope - Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024
महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणूकांच्या तारखा जाहीर
#ElectionsCommission #MaharashtraElection2024
1 year ago | [YT] | 12
View 0 replies
The Bioscope - Marathi
10,000 यूट्यूब सबस्क्राइबर – आपल्यामुळे हे शक्य झालं! 🙌
आजचा हा आनंदाचा क्षण तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. द बायोस्कोप चा हा प्रवास तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याशिवाय अशक्यच होता. तुमचा विश्वास आणि प्रेम हीच आमची प्रेरणा आहे.
तुमच्या प्रत्येक लाइक, शेअर आणि सबस्क्राइबमुळे आम्ही आज इथे आहोत. अजून मोठं व्हायचंय, अजून नवनवीन प्रयोग आपल्यासाठी करायचे आहेत त्यात तुम्ही सोबत असलाच.
बायोस्कोप- खूप स्कोप आहे…
लवकरच एक वेगळा कार्यक्रमही आपल्या भेटीला येतोय... स्टे ट्यून्ड!!
1 year ago | [YT] | 86
View 5 replies