Marathi Geet Tadka

खास मराठी गीतांच्या रसिक प्रेक्षकांसाठी मराठी चित्रपटांची हि अविस्मरणीय गाणी. रोज दर्जेदार अशा जुन्या - नव्या गाण्यांची भर चॅनलमध्ये पडणार आहे.. त्यामुळे मराठी भाषेचा, संस्कृतीचा गोडवा तुम्हाला रोज मिळणार आहे.. तर मग या अजरामर मनोरंजनाचा चालत - फिरत कुठेही, कधीही आनंद घ्या आणि आयुष्यातील काही क्षण निवांत जगा 😊