..कला हेच जीवन..

नमस्कार मैत्रीणींनो,
तुम्हाला ही माझ्या सारखे घरबसल्या आपला व्यवसाय सुरू करायचा असेल तर माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मी आपल्या साठी

नवनवीन ब्लाऊज च्या डिझाईन कशा तयार करायच्या?
ब्लाऊजचे मापे कसे घ्यायचे?
शिलाई मशिन बद्दल महत्वाची माहिती.
वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस कसे शिवायचे?
वाया गेलेल्या कपड्यांचा वापर कसा करायचा?

या सर्व गोष्टी मी तुम्हाला माझ्या विडिओतुन सांगत राहते तर नक्कीच Mina Designing चॅनल ला सबस्क्राईब करा...

धन्यवाद 🙏