लोक कला प्रेमी

पारंपारिक लोक कला प्रसारण मानवाला प्राप्त असलेली कला प्रसारण करणे त्याला पुढे जाण्यात प्रोत्साहित करणे हेच ध्येय....आणि माणूस काय हो आज आहे उद्या नसेल पण या आमच्या चॅनेल च्या माध्यमातून आपण सर्व जिवंत राहू आपण कदाचित असू व्हा नसू पण या चॅनेल च्या माध्यमातून त्याने सादर केलेल्या त्याच्या कलेच्या आठवणी जिवंत राहतील

जय श्री राम