Welcome to the official YouTube channel of BJP Maharashtra, your premier digital archive for an array of videos featuring inspiring speeches, comprehensive event coverage, and insightful addresses from the esteemed leaders of the Bharatiya Janata Party in Maharashtra. Our channel serves as a dynamic platform designed to unify all BJP Maharashtra enthusiasts and provide them with easy access to content that matters.
Whether you're looking for the latest PM Narendra Modi rally, policy discussions, or motivational speeches from our leaders, you're sure to find it on BJP Maharashtra YouTube handle, meticulously organized for your viewing pleasure.
Engage with our vibrant community on Twitter twitter.com/bjp4maharashtra and connect with us on our Facebook page facebook.com/bjp4maharashtra.
Elevate your understanding of BJP Maharashtra's vision and initiatives. Subscribe to our channel and join a community dedicated to fostering progress and prosperity in Maharashtra.


BJP Maharashtra

भारत बनला ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरचे हब..!

भारत जगात GCC (Global Capability Centers) मध्ये आघाडीवर. दरवर्षी इतर कोणत्याही देशापेक्षा, भारतात सर्वाधिक नवीन GCC सुरू होत आहेत.

2 hours ago | [YT] | 111

BJP Maharashtra

भारत जपान हितसंबंध आता अधिक मजबूत. अंतराळ, हरित ऊर्जा, डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, सार्वजनिक पायाभूत सुविधा, मानव संसाधन आणि सुरक्षा अश्या विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या सामंजस्य करारांतून तब्ब्ल 10 ट्रिलियन जपानी येन्सची गुंतवणूक भारतात होणार आहे.

22 hours ago | [YT] | 265

BJP Maharashtra

Two leaders, one journey. 🇮🇳🤝🇷🇺

After the SCO Summit proceedings, President Putin and PM Modi travelled together to the venue of their bilateral meeting.

#SCOSummit2025

1 day ago | [YT] | 931

BJP Maharashtra

देशाचे कणखर गृह व सहकार मंत्री मा. ‪@AmitShah‬ जी यांचे महाराष्ट्राच्या पावन भूमीत हार्दिक स्वागत आहे.
याप्रसंगी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.
#BJP #Maharashtra #Amitshah

3 days ago | [YT] | 1,005

BJP Maharashtra

मोदी सरकारच्या “सूर्यघर” योजनेला वाढता प्रतिसाद…!

4 days ago | [YT] | 437

BJP Maharashtra

आता सणांचे पर्व सुरू झाले आहे गणेशोत्सव, नवरात्र, विजयादशमी, धनत्रयोदशी, दिवाळी हे सगळे सण आपल्या संस्कृतीचे उत्सव तर आहेतच, पण हे आत्मनिर्भरतेचेही उत्सव व्हायला हवेत. म्हणूनच मी पुन्हा एकदा आपणास आग्रह करतो की आपल्या जीवनात एक मंत्र पक्का करूया आपण जे काही खरेदी करू, ते "मेड इन इंडिया" स्वदेशीच असले पाहिजे- पंतप्रधान श्री ‪@NarendraModi‬ जी

4 days ago | [YT] | 1,372

BJP Maharashtra

२०१४ नंतर इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपणात विक्रमी वाढ…!

5 days ago | [YT] | 217

BJP Maharashtra

महाराष्ट्र धर्म जपण्याच्या वाटेवर आपलं सरकार अशीच वाटचाल करत राहणार. मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पुढील पिढ्यांसाठी संवर्धित करत राहणार... 🚩

#महाराष्ट्र #भाजप

5 days ago | [YT] | 835

BJP Maharashtra

चला गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करूयात, भाजप-महायुतीच्या साथीने विकसित महाराष्ट्र घडवूयात...!

#GaneshChaturthi #GaneshUtsav #ganpatibappa #festival

6 days ago | [YT] | 428

BJP Maharashtra

फक्त CIBIL स्कोअर नसल्यामुळे आता कोणाचाही कर्जाचा अर्ज फेटाळला जाणार नाही. पहिल्यांदा कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी, नवउद्योजकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय!

#BJP #maharashtra

6 days ago | [YT] | 352