BJP Maharashtra

भारत जपान हितसंबंध आता अधिक मजबूत. अंतराळ, हरित ऊर्जा, डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, सार्वजनिक पायाभूत सुविधा, मानव संसाधन आणि सुरक्षा अश्या विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या सामंजस्य करारांतून तब्ब्ल 10 ट्रिलियन जपानी येन्सची गुंतवणूक भारतात होणार आहे.

1 day ago | [YT] | 277