श्री ॲग्रो : कृषी सेवा केंद्र हे एक विश्वासार्ह कृषी केंद्र असून, शेतकरी बांधवांच्या शेतीतील प्रगतीसाठी आधुनिक उपाय आणि दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देते.
आमच्याकडे पिकनिहाय बियाणे, रासायनिक व विद्राव्य खते, कीटकनाशके, फवारणीसाठी औषधे उपलब्ध आहेत.
तसेच पिक व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि उत्पादन वाढ यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते.
🌾 आपली शेती – आमची जबाबदारी!
Shared 8 months ago
35 views
Shared 8 months ago
683 views