नमस्कार!
तुम्हा सर्वांचे POONAM FASHION WORLD या चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत. या चॅनल वर आपल्याला नवीन ब्लाऊज डिझाईन, लटकन, ड्रेस, लहान मुला-मुलींचे ड्रेस, फ्रॉक, ओल्ड साडी ड्रेस-फ्रॉक सोप्या पद्धतीने कटिंग शिलाई कसे करायचे हे शिकवणार आहे. शीलाई बाबतचे नवीन अपडेट नवनवीन ट्रिक आणि बरेच काही असणार आहे. आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठींबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे. तर मग वाट कशाची पाहताय या चॅनलला आपण प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे येणारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचे🔔बटण प्रेस करा.

Easy and simple beginners in the sewing. New blouse design, latkan, dress-frock, old saree reused idea, cutting and stitching. Please like, share, subscribe my channel and press the bell icon🔔for new videos and updates.

इस चॅनल पर आपको न्यू फॅशन ब्लाऊज, लटकन,ड्रेस-फ्रॉक,ओल्ड साडी फ्रॉक-ड्रेस,न्यू sewing ideas मिळते रहेंगे. कृपया मेरे चॅनल को सबस्क्राईब करो और मेरे आने वाले नये व्हिडिओ देखणे के लिये बेल आयकॉन🔔प्रेस करे.
धन्यवाद! 🙏