कोकणवंत व्हा !

Gadre Signature Properties ही कोकणात
' कोकणवंत व्हा ! ' या आपल्या मोहीम अंतर्गत second home प्रकल्प विकसीत करणारी अग्रगण्य संस्था आहे.
येत्या १० वर्षात १००० कुटुंबांना कोकणात स्थाईक होण्यास प्रेरित करणे, त्यांना उत्तम जीवन शैली मिळेल असे घरांचे पर्याय उपलब्ध करून देणे व कोकणाचे वैभव
अबाधित राहण्यास प्रयत्न करणे हे GSP चे मूळ ध्येय आहे.
अधिक माहिती साठी संपर्क
9820096935