जय आदिवासी जय जोहार 🚩

1. निसर्गपूजा:

आदिवासी समाज निसर्गाला देव मानतो. झाडे, नदी, डोंगर, प्राणी आणि मातृभूला पूज्य मानून त्यांचे रक्षण करणे हे आदिवासी संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

2. भाषा आणि साहित्य:

आदिवासी बोलीभाषा आणि गीते ही त्यांच्याभोवतीच्या निसर्गाशी जोडलेली असतात.

आदिवासी संस्कृती ही केवळ परंपरा नसून ती जीवनशैली आहे. त्यांचे गान, नृत्य, आणि वाद्य हीच त्यांची ओळख आहे.
जय आदिवासी! जय जोहार!


"जय आदिवासी, जय जोहार" ही घोषणा केवळ शब्द नाही, तर आपली संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा अभिमान आहे. आपल्या आदिवासी संस्कृतीचा वारसा जपणे, पुढच्या पिढीला शिकवणे आणि त्याचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

"आदिवासी संस्कृती, मानवतेचे एक सुंदर उदाहरण आहे."


InstaGram ➨ :
www.instagram.com/tribalculture002?igsh=MW91M2ptam…

╔═ .✵. ══ ₉₃ͫ₀ͦ₇͂₄₉₃₄₃₇ ̥ ══════╗
༄༉🇯‌🇦‌🇾‌ 🇦‌🇩‌🇮‌🇻‌🇦‌🇸‌🇮‌࿐
╚═════ ₉₃ͫ₀ͦ₇͂₄₉₃₄₃₇ ̥ ═══ .✵. ═╝

I'm _ Jivan Popat Bhoye

AT. गौातमनगर ता. सटाणा जि.नाशिक