भारतीय न्यायसंस्थेचा उगम तिच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशातून झालेला आहे.
कायद्याचं अध्ययन करणे केवळ विधी क्षेत्रातीलच नव्हे तर प्रत्येक विचारशील नागरिकासाठी आवश्यक आहे.
त्यामुळे जवळपास साडे बारा कोटी लोकांची मातृभाषा असलेल्या मराठी लोकांसाठी हे मराठी चॅनेल.
कायद्याचे राज्य ही संकल्पना लोकशाहीचा पाया असून लोक न्यायापासूनच वंचित राहिले तर ती एक भ्रामक संकल्पना होऊन बसेल.
घटनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी अविरतपणे कार्य करणा-या न्यायालयांवर या देशातील लोकांची निस्सीम श्रध्दा आहे आणि हेच माझ्या यू-ट्यूब चॅनेलचे मर्म आहे.
ॲड. श्रेया सापटणेकर, सोलापूर.
कार्यालयीन संपर्क क्रमांक- ९६३७१८१०८०
कायदेविषयक सल्ला हवा असल्यास सल्ला फी आकारली जाईल.
E-mail id- yourownshreya@gmail.com