Anil Vaity Official

"बस नाम ही काफी है!" असं आपण म्हणतो त्याप्रमाणे काही नावं अशी असतात, की त्यांनी आपल्या क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली असते. स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं असतं. अशाच एका कलाकार ने मराठी मनांत आपलं एक अढळ स्थान निर्माण केलेलं आहे. आणि तो कलाकार म्हणजे अनिल वैती.