शेतकरी साथी

शेतकरी साथी मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत! 🙏

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी सरकारी योजना, शेतकरी योजना आणि महत्त्वाच्या नवीन अपडेट्स सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.
या चॅनेलवर तुम्हाला नियमितपणे 👇

✅ नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अपडेट
✅ PM किसान योजना व हप्ता अपडेट
✅ शेतकरी कर्जमाफी व कर्जसंबंधित बातम्या
✅ शेतकऱ्यांसाठी नवीन सरकारी योजना
✅ हप्ता, अनुदान व आर्थिक मदतीच्या अपडेट्स
✅ ई-केवायसी, आधार लिंक व NPCI संबंधित माहिती
✅ महाराष्ट्रातील शेतकरी बातम्या
✅ सरकारी निर्णय आणि महत्त्वाच्या योजना
याबाबत माहिती मिळेल.


Copyright Disclaimer:

Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.