नमस्कार 🙏||श्री स्वामी समर्थ ||
BT Family Katta – Barkale आणि Todkar परिवारात तुमचं मनापासून स्वागत! ❤️
या चॅनेलवर तुम्हाला आमच्या कुटुंबातील सुंदर क्षण, दैनंदिन आयुष्य, वाढदिवस साजरे करणे, प्रवास, गावाकडच्या आठवणी, घरगुती गोष्टी, मजा-मस्ती आणि अनेक खास क्षण पाहायला मिळतील.
आमच्या या छोट्या प्रवासाचा भाग बना आणि प्रत्येक आठवण आमच्यासोबत जगा 🤗✨
📸 फॅमिली व्ह्लॉग्स
👶 माझ्या बाळाचे capture केलेले क्षण
🎂 वाढदिवस आणि सेलिब्रेशन
🏡 दैनंदिन जीवन
🚗 प्रवास आणि आठवणी
❤️ कुटुंबासोबतचे खास क्षण
🎥 नवीन व्हिडिओ नियमित
चॅनेलला Subscribe करा आणि BT Family Katta परिवारासोबत जोडा ❤️
“आठवणी जपा… आनंद वाटा… आणि कायम सोबत रहा!” ✨
#BTFamilyKatta #BarkaleAndTodkar #फॅमिलीव्हिडिओ #मराठीयुट्युब #FamilyVlog #DailyVlog