सपोर्ट 10k 📍नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे

प्रथम तुम्हाला सर्वांना नमस्कार..

माझं नाव:~अजय हशा चोगले. मी रायगड कोकणातील समुद्राच्या काठी आसलेल्या गावात राहतो. माझ्या गावाचं नाव:~भरडखोल(कोळीवाडा) आहे.

माझा YouTube पन करण्यामागचं कारण एवढंच आहे, की आपल्या कोकणात चाललेल्या घडामोडी दाखवण. मी माझे व्हिडिओ fishing life, Village life, जत्रोत्सव, कॉमेडी तसेच कोकणातील पारंपारिक सन दाखवण्याचा प्रयत्न करतो.

तुम्ही मला जसं आत्तापर्यंत विश्वास दाखवला आहे, तसा विश्वास पुढे कायमस्वरूपी दाखवत रहा.आणि मला स्पोट्र्स करत रहा त्यासाठी मी तुमचा ऋणी आहे...
धन्यवाद...🙏🙏🙏


4:13

Shared 8 months ago

408 views