Kokani Gaavpremi

जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, तरी रमत नाही मन
मग विचार केला की आठवतात, गावी घालवलेले क्षण
माझं गाव म्हणजे कोकण
मी गावातून आलो, पण गाव माझ्यातून जात नाही. एक गाववेडा
पांगारी तर्फेे हवेली, गुुहागर, रत्नागिरी