नमस्कार 🙏
या channel वर तुम्हाला Education, Knowledge आणि Finance विषयी सोप्या Marathi भाषेत माहिती मिळेल.
✔️ पैसे कसे manage करायचे
✔️ Saving, banking, SIP, insurance basics
✔️ Middle class money mistakes
✔️ Economy आणि life-related knowledge
👉 आमचा उद्देश एकच — तुमचं money knowledge वाढवणं, जे शाळेत कुणी शिकवलं नाही.
📚 हे videos फक्त educational purpose साठी आहेत.
Shared 2 months ago
264 views
Shared 2 months ago
301 views