* Shivaji Waman * हा एक शैक्षणिक Channel आहे .
याठिकाणी प्रत्‍येक वर्गाच्‍या संगीतबद्ध कवितांचे Video तसेच शालेय प्रार्थना व समूहगीत उपलब्ध आहेत . इयत्‍ता पहिली ते आठवीचे शैक्षणिक video लवकरच upload होतील. आदरणीय आपणां सर्वांना विनंती करण्‍यात येते की, आमच्या नवनवीन शैक्षणिक video चे नोटीफीकेशन मिळवण्‍यासाठी चॅनेलला Subscribe करा व Video आवडल्यास Share जरूर करा.
video शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी बनवण्यात आले आहेत .