गुणात्मक दृष्ट्या शिवकृपा संस्था महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर असून संस्थेला स्थापनेपासूनच सातत्याने ऑडीट ‘अ’ वर्ग मिळत आहे. ग्राहकांच्या अधिकाधिक आर्थिक गरजा पुर्ण करण्याच्या दृष्टीने शिवकृपाने विविध कर्ज योजना सुरू केल्या आहेत. सुयोग्य कर्जवितरण प्रणाली आणि सातत्याने केली जाणारी कर्जवसुली यामुळे सतत नफ्यात असणारी हि संस्था बदलत्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारणानुसार व्हिजन डोळ्यासमोर ठेवून मिशन राबवत असते.
Shared 1 month ago
659 views
Shared 1 month ago
48 views
Shared 8 months ago
343 views
Shared 1 year ago
900 views
Shared 1 year ago
564 views
Shared 1 year ago
211 views
Shared 1 year ago
628 views
Shared 2 years ago
513 views
Shared 2 years ago
1.9K views