आम्ही फार्मासिस्ट Aamhi Pharmacist

नमस्कार
मी आशिष अरुण कर्ले (फार्मासिस्ट)
आपल्या आम्ही फार्मासिस्ट यु ट्यूब वाहिनीवर आपले हार्दिक स्वागत!
फार्मासिस्ट व त्याची तुमच्या आरोग्यसंदर्भातील भूमिका,औषधांच्या वापरासंदर्भात मार्गदर्शन,औषधे वापरताना काय काळजी घ्यावी आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती तीही आपल्या मायबोली मराठी मधून!

आपल्या मराठमोळ्या आरोग्यविषयक 'आम्ही फार्मासिस्ट' यु ट्यूब वाहिनीला
आजच Subscribe करा व मित्र नातेवाईक यांच्यासह शेअर करा!

आपल्या भाषेत, आपल्या माणसांसाठी,
फार्मासिस्ट👨🏻‍🔬 तुमच्या आरोग्यासाठी!

औषधांची तसेच आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या एका नवीन व्हिडीओ सह लवकरच भेटू!

यु ट्यूब वाहिनीच्या Description Box ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

Hello
I am Ashish Arun Karle (Pharmacist)
Welcome To Aamhi Pharmacist Youtube Channel
Here you will get information about Role of Pharmacist in Your Health, Information of Medicine, Health related information and Pharmacy Career related information in Marathi language.
Thank You!

For any enquiry contact us on Email ID- aamhipharmacist@gmail.com