Murtikar Shivdas Kandalgaonkar

नमस्कार ,

तुम्हां सर्वांचे या मूर्तिकार शिवदास कांदळगावकर चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे ,
मी निकिता शिवदास कांदळगावकर ,माझे वडील मूर्तिकार शिवदास कांदळगावकर ह्यांनी वयाच्या ७ व्या वर्षांपासून मूर्तीकलेचे धडे गिरवायला सुरवात केली,
आज मी , माझी आई आणि दोन भाऊ आम्ही ह्या परंपरेचा वारसा जपत आहोत.
ह्या चॅनेल च्या माध्यमातून आपल्याला गणेश मुर्ती व देवी मूर्ती चे काम (Sculpture, painting, diamond work, feta work & dhoti work) बघायला मिळणार आहे .
आपल्या साऱ्याचा सहभाग आणि पाठिंबा आम्हांला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत होणार आहे,
तर मग लगेच चॅनेल वर SUBSCRIBE करा आणि नव नवीन आपल्या लाडक्या बाप्पाचे व्हिडिओ बघा .

उत्सव परंपरेचा आणि वारसा संस्क्रृतिचा

धन्यवाद

NOTE: Do not Repost this video without any permission.

For any queries/Inquiries - murtikarshivdaskandalgaonkar@gmail.com