श्री स्वामी समर्थ !!!
मी शारदा गिरी एक स्वामी समर्थ भक्त तुमच्या सर्वांचे माझ्या या चॕनलमध्ये स्वागत करते.
मी एक स्वामी सेवेकरी असून या चॕनलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांसाठी पुजा विधी मार्ग व पध्दती, सण व्रत यांची पुजन व माहिती, घरातील समस्या वा त्यावरील उपाय, श्री स्वामी समर्थ मार्ग, नित्य सेवा मार्ग, गुरु माऊली सेवा, तसेच मला आलेले अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे.
या चॕनलचा उद्देश कोणतीही अंधश्रध्दा पसरवणे नसून सर्वापर्यंत अचूक व खात्रीशीर माहिती पुरवणे हा आहे.
अशाच माहितीसाठी चॕनलला Like करा subscribe करा.
धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ |||
Shared 9 months ago
4 views
Shared 9 months ago
244 views
Shared 9 months ago
576 views