नमस्कार मी शैला कसे आहात सर्व मी तुमच्यासमोर एक नवीन चैनल घेऊन आले आहे ज्याचं नाव आहे शैला रोहित शिंदे या चैनल वर मी माझे डेली मिनी ब्लॉक शेअर करणार आहे तर तुम्ही त्याला भरभरून प्रेम द्या लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा चॅनलला☺🙏✨