Sheetal Healing Yoga

नमस्कार 🙏 मी शितल youtube channel Sheetal Healing yoga मध्ये आपले स्वागत करते. इथे आपल्याला आरोग्य समस्या कमी करण्यासाठी योगासने, प्राणायाम, ध्यान,🧘 योग्य आहार पद्धती बद्दल माहिती देणार आहे.🎯

Certified YOGA Instructor 🧘
Certified diet therapist 🥣

आठ दिवसात ३ shorts, महिन्यात ४ vedios बरोबर मी साध्या सरळ भाषेत माहिती देणार आहे.

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आजच subscribe🔔 करा
Sheetal Healing Yoga channel ला. माझ्या channel वर bigganer साठी, ४०+ महिलांना , ज्येष्ठ नागरिकांना करता येण्या सारखे साधे सरळ योगासने पहायला मिळतील. तसेच प्राणायाम आणि मानसिक शांती, अनिद्रा,डिप्रेशन, anxiety कमी करण्यासाठी meditation मिळतील. तुम्हाला माझे vedio आवडल्यास like 👍 करायला विसरू नका तसंच आपल्या मित्र मंडळीना विडिओ share ✅करायला विसरू नका.

youtube.com/@sheetalhealigyoga11

Instagram वर ही follow करू शकता
Instagram🎞️

📳 www.instagram.com/sheetalpatil649?igsh=N3JoaWtvMTR…
#sheetalhealingyoga
#yogasanas
#asanas
#meditation
#pranayam
#morningexercise
#योगा