Ajay Atul and Shreya Ghoshal मराठी बाणा

माझ नमन माय मराठीला
आ .... आ .... आ ....

माझ नमन माय मराठीला
आपल्या बोलीला

लावितो तिला जीव की प्राण
असे ती रत्न हीर्‍यान्ची खाण

कले ची असे हिला बहुजाण
नसे हिला दुनिजनाची वाट

करूया चला हिचा बहुमान
जी .... जी .....जी....

4 years ago | [YT] | 141



@arvisuryawnshi4291

माय मराठी,साद मराठी भाषांतचा भावार्थ मराठी बात मराठी, साथ मराठी जगण्याला या अर्थ मराठी मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏☺

4 years ago | 2