Ajay Atul and Shreya Ghoshal मराठी बाणा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा, हे श्री महाराष्ट्र देशा.... भीमा, वरदा, कृष्ण, कोयना भद्रा गोदावरी... एकपणाचे भरती पाणी, मातीच्या घागरी.... योग्यांची अन संतांची, भक्तांची माळकऱ्यांची, ही देव देश अन धर्मासाठी, प्राण वेचणाऱ्य़ांची.... योध्द्यांची अन वीरांची, तलवारीच्या पात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी, जीव खर्चणाऱ्यांची.... Music : Ajay-AtulShow : Alpha gaurav 2005Singer : Swapnil BandodkarLyrics : Shrirang Godbole
4 years ago | [YT] | 157
Ajay Atul and Shreya Ghoshal मराठी बाणा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
प्रणाम घ्यावा माझा, हे श्री महाराष्ट्र देशा....
भीमा, वरदा, कृष्ण, कोयना भद्रा गोदावरी...
एकपणाचे भरती पाणी, मातीच्या घागरी....
योग्यांची अन संतांची, भक्तांची माळकऱ्यांची,
ही देव देश अन धर्मासाठी, प्राण वेचणाऱ्य़ांची....
योध्द्यांची अन वीरांची, तलवारीच्या पात्याची,
देशाचे रक्षण करण्यासाठी, जीव खर्चणाऱ्यांची....
Music : Ajay-Atul
Show : Alpha gaurav 2005
Singer : Swapnil Bandodkar
Lyrics : Shrirang Godbole
4 years ago | [YT] | 157