Daily City News (DCN)

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास परळीमध्ये अपघात झाला असून मुंडेंच्या छातीला मार लागला आहे. स्वत: धनंजय मुंडेंनी याबाबत ट्वीट केलं आहे.

2 years ago | [YT] | 1