It's KeKu

सादर करतोय माझं पाहिलं मराठी गाणं,
'काय सांगू' येत्या शुक्रवारी (१/११)
गाण्यामधला एक छोटासा भाग Instagram वर जाऊन ऐकू शकता 👇🏻
https://www.instagram.com/p/DBtR8o8s9uu/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

काय सांगू
कलाकार: केकू
संगीत निर्माता: ‪@DSQREMUSIC‬
मिक्सिंग/मास्टरिंग: ‪@808emperxr‬

Pre-save करा 👇🏻
https://distrokid.com/hyperfollow/keku1/kay-sangu-feat-d-sqre-music

माझी मातृभाषा आणि त्यावर माझा प्रेम मला कधीच शब्दान मध्ये नाही सांगता येणार पण माझी कला या भाषेतून सर्वांना नक्कीच ऐकवू शकतो 🫶🏻
मला हे गाणं खूप आधीच तुम्हाला ऐकवायचं होता पण विचार केला की एक नवीन सुरुवाती कडे चाललोय तर वाढदिवसापेक्षा चांगला दिवस मला सुचला नाही 🙏🏼
अपेक्षा ठेवतो की इतक्या दिवस तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली तीच साथ या गाण्याला आपल्या मित्र व कुटुंबा पर्यंत पोचवायला ही द्याल ❤️🙏🏼
जय महाराष्ट्र 🚩

#marathi #punehiphop #marathirap #pune #rap

11 months ago | [YT] | 3