✨“गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष आपल्यासाठी आनंद, सुख, आणि समृद्धी घेऊन येवो!"✨
हिंदू नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. सरत्या वर्षाला निरोप देऊन उगवत्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करायचचे . मोठ्या उत्साहात या दिवशी मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं.
Anuja’s vlogs

8 months ago | [YT] | 1