Saamana

आपल्याकडे येणारे सण सोबतच गोडाधोडाचे विविध पदार्थ घेऊन येतात. सणासुदीच्या निमित्ताने आपल्या घरी विविध गोडाचे पदार्थ होतात. असाच एक अस्सल महाराष्ट्रीयन गोडाचा पदार्थ म्हणजेच मोदक. उकडीचे मोदक केवळ जिभेच्या चवीसाठी नाही तर, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकेच फायदेशीर आहे.

4 days ago | [YT] | 52



@Hindurashtra_in2047

Sanjay Raut Yana Khayla ghala Samna Wale tumhi tyat thode badam ghala Akkal yeil Kay bolav ani kadhi bolav.

3 days ago | 0

@hp739

अरे या वेळेस गणेश चतुर्थी ला 1000 किलो चिकन नाही वाटणार का चादरमोदांनो.. 😡😡

3 days ago | 0