चला पुस्तकांच्या दुनियेत...

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया🙏🏻💐
श्री गणेशाच्या जन्माची अपरिचित कथा जाणून घेण्यासाठी लेखक समर यांनी लिहिलेली 'पार्वती' ही कादंबरी नक्की वाचा... 'पार्वती' या कादंबरीचा परिचय करून घेण्यासाठी खालील video link वर click करा ही विनंती...🙏🏻youtube.com/shorts/HKUDosDOr5...

1 day ago (edited) | [YT] | 3