Ayurvedshastra

मासे खाल्ल्यामुळे त्रास होतो या एका व्यक्तीच्या प्रश्नाला दिलेले उत्तर
आमच्याकडे अलिबाग वरून एक रुग्ण आले होते. त्यांच्या लहानपणापासून खाण्यामध्ये मासे मटन असे पदार्थ होतेच. व्यायामाचा अभाव आणि तिखट मसालेदार पदार्थ वारंवार खाणे या कारणामुळे त्यांची पचनशक्तीवर परिणाम व्हायला लागला. संडासला साफ न होणे, पित्ताचा त्रास होणे अशी लक्षणे यायला लागली परंतु त्याही परिस्थितीत नॉनव्हेज अधिक खाणं चालू असल्यामुळे त्रास वाढतच गेला. अशा संदर्भात एका रुग्णाची केस स्टडी आपल्या चैनल वर टाकलेली आहे. त्यावर एका व्यक्तीने प्रश्न विचारला की मासे खाल्ल्यावर आपण आजारी कशा पद्धतीने पडू शकतो?
तर त्याला दिलेले हे उत्तर

आपले काय मत आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी व्यक्त करू शकता प्रश्न आणखी विचारू शकता

डॉक्टर रावराणे

6 months ago | [YT] | 17