उषाताई नावाचं पुस्तक, जे जे ताई दादा वाचतील, तेते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील❤❤❤
2 months ago (edited)
| 1
तुमच्या जन्म दिवसाचा सोहळा, यूट्यूब फॅमिलीने साजरा केला, तुमच्या आनंदामुळे आम्हाला खूप खूप खूप खूप आनंद झाला 🙏♥️🙏🌹🌹
2 months ago
| 1
चुकून एका वळणावर आपण सारे भेटलो भेटलो, मैत्रीच्या धाग्याने किती सहज आपण सारे जोडलो🙏♥️🙏♥️🙏💐💐
2 months ago
| 1
यूट्यूब मुळे मिळालेले माणसं माझे न्यारी, आपलेपणाचा प्रेमळभव आहे त्यांच्या अंतरी 🙏♥️🙏🙏🩷
2 months ago (edited)
| 1
Rupa's Art & Recipes
तुम जियो हजारो साल.......Happy birthday to you English tai 💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
2 months ago (edited) | [YT] | 18